सुना ग माझ्या सुना अशा,
पोटच्या मुली माझ्याच जशा.
सुना ग माझ्या सुना अशा,
आदर्श सुना असाव्या जशा.
सुना ग माझ्या सुना अशा,
जीव ओवाळून टाकाव्या जशा.

सौ. उषा प्रभुणे
उदगीर, भारत
शनिवार, ऑगस्ट २१, २००४

© २००४ सौ. उषा अरुण प्रभुणे
© 2004 Usha Arun Prabhune

इमेल / E-Mail: usha_prabhune @ yahoo.com