आयुष्य आमचे धन्य झाले
असे पुत्र उदरी जन्मले

उदंड आयुष्य लाभो त्त्यांना
प्रभुचरणी माझी ही प्रार्थना

आज अनंत चतुर्दशी. चि.सत्यव्रतच्या वाढदिवसाबद्दल त्याला आणि त्याच्या बरोबर चि.उदयलाही आमचे आशीर्वाद.

सौ. उषा प्रभुणे
उदगीर, भारत
शनिवार, सप्टेंबर, १७, २००५

© २००५ सौ. उषा अरुण प्रभुणे
© 2005 Usha Arun Prabhune

इमेल / E-Mail: usha_prabhune @ yahoo.com