जुलमी डोळ्यांनी का उगाच मज न्याहाळशी
अरे, सगळे बघत आहेत ना ?
मग उगाच का मज लाजविशी ?

सौ. उषा प्रभुणे, उदगीर
सोमवार, ऑक्टोबर २९, २००१

© २००१ सौ. उषा अरुण प्रभुणे
© 2001 Usha Arun Prabhune

इमेल / E-Mail: usha_prabhune @ yahoo.com