पाहिजे ते सगळे येथे मिळाले
कशाला आठवू आता मी जुने सगळे
असे जरी मी म्हटले
तरी मन मात्र अजूनही
आठवण काढतच राहते.

सौ. उषा प्रभुणे
सॅन होजे, अमेरिका
मंगळवार, डिसेंबर १, २००९

© २००९ सौ. उषा अरुण प्रभुणे
© 2009 Usha Arun Prabhune

इमेल / E-Mail: usha_prabhune @ yahoo.com