पावसा रे पावसा
वागतोस का असा ?
सगळ्या गावांवर बरसतोस,
आमच्यावर मात्र रुसतोस.
काय केले म्हणजे तुझी कृपा होईल
आणि आमच्यावरचा राग जाईल ?

सौ. उषा प्रभुणे
उदगीर, भारत
शुक्रवार, जुलै ५, २००२

© २००२ सौ. उषा अरुण प्रभुणे
© 2002 Usha Arun Prabhune

इमेल / E-Mail: usha_prabhune @ yahoo.com