माझ्या पूर्ण कोरड्या मनात
तुम्ही तुमचे प्रेम भरले
त्याने ते इतके भिजले की ते
तुमच्याकडे वाहतच आले
नुसते वाहत येऊन ते थांबले नाही.
तर तिथे येऊन त्याचे कारंजे झाले
आणि तुमच्या मनाला ते रिझवत राहिले

सौ. उषा प्रभुणे
सनीवेल, अमेरिका
गुरुवार, जानेवारी ८, २००४

© २००४ सौ. उषा अरुण प्रभुणे
© 2004 Usha Arun Prabhune

इमेल / E-Mail: usha_prabhune @ yahoo.com