टाळ्या बाई टाळ्या
पुरणाच्या पोळ्या

पोळी खमंग भाजली
तुपाबरोबर खाल्ली.

बाळाचे पोट भरले
बाळ हसू लागले.

सौ. उषा प्रभुणे
सनिवेल, अमेरिका
रविवार, एप्रिल ११, २००४

© २००४ सौ. उषा अरुण प्रभुणे
© 2004 Usha Arun Prabhune

इमेल/E-Mail: usha_prabhune @ yahoo.com