- रॅफ्टिंगचा रोमांच (चित्तथरारक व्हाइटवॉटर रॅफ्टिंग)
प्रसिद्धी: लोकसत्ता, चतुरंग पुरवणी, शनिवार, सप्टेंबर २७, २००८
- पंख हवे मज (हँग ग्लायडिंग : एक रोमहर्षक अनुभव)
प्रसिद्धी: लोकसत्ता, चतुरंग पुरवणी, शनिवार, डिसेंबर २०, २००८
प्रसिद्धी: पाहिले विश्व मराठी साहित्य संमेलन स्मरणिका, फेब्रुवारी १४-१६ २००९
- कॉर्न पॅलेस (साउथ डाकोटा राज्यातील कॉर्न पॅलेस)
प्रसिद्धी: लोकसत्ता चतुरंग पुरवणी, शनिवार, मार्च २८, २००९
- जोशिली बाइकटूर (हवाईतील जोशिली साठ किलो मिटर्सची बाईक टूर)
प्रसिद्धी: लोकसत्ता, चतुरंग पुरवणी, शनिवार, मे २३, २००९
प्रसिद्धी: वाङ् मयविमर्श – डॉ. अरुण प्रभुणे सद्भावग्रंथ, रविवार, सेप्टेंबर ६, २००९
- स्नॉर्कलिंगची सौंदर्यानुभूती (नयनरम्य सौंदर्याचा अनुभव देणारे हवाईतील स्नॉर्कलिंग)
प्रसिद्धी: लोकसत्ता, चतुरंग पुरवणी, शनिवार, नोव्हेंबर २८, २००९